Surprise Me!

इंग्रजांच्या वकिलाच्या बंगल्यात आजही राहतात पुण्याचे न्यायमूर्ती | गोष्ट पुण्याची :भाग ५५

2022-09-17 1 Dailymotion

पुण्यातला संगम पूल मुंबईहून थेट पुण्यात येण्यासाठी एक महत्त्वाचा रस्ता समजला जातो. हाच रस्ता थेट नगर रस्त्याकडे जात असल्याने त्याला प्रचंड महत्व सुद्धा आहे. पुण्यातला हा परिसर संगमाचा परिसर म्हणून ओळखला जातो. कारण याच ठिकाणी मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांचा संगम आहे. या या संगमाच्या टेकडीवर एक सुंदर असा बंगला आहे. आजच्या भागात याच बंगल्याविषयी आपण बोलणार आहोत.<br /><br />

Buy Now on CodeCanyon